या Bundle मध्ये काय मिळतं?
📘 पुस्तक 1: MahaRERA Homebuyer’s Handbook 2026 (55 पानं)
RERA तक्रार Step-by-step, ताबा उशिरा झाल्यास पर्याय, 5 वर्षांची Defect Liability, Allotment Letter आणि Agreement to Sale मधले मुद्दे, Parking Rights, Builder ला पाठवायची Letter Formats आणि Checklist.
📘 पुस्तक 2: Home Buyer’s Due Diligence Handbook 2026 (44 पानं)
Booking आधी RERA Registration, Title (7/12, Encumbrance, ecourts), IGR वरून खरी किंमत, Stamp Duty-Registration-GST खर्च, Agreement, Home Loan, Site Visit, Broker तपासणी, Possession वेळी Home Inspection. 9 अध्याय + 2 Bonus, 60+ Checklist Points आणि Master Checklist.
हा Bundle कोणासाठी?
- Flat Booking करण्याआधी संपूर्ण तपासणी करू इच्छिणाऱ्यांसाठी
- ताबा, Agreement किंवा Builder बाबत अडचण असणाऱ्या खरेदीदारांसाठी
- Booking पासून ताब्यापर्यंत पूर्ण मार्गदर्शन हवं असणाऱ्यांसाठी
✔ 2 मराठी PDF पुस्तकं ✔ एकूण 99 पानं ✔ Checklists आणि Letter Formats ✔ खरेदी झाल्यावर लगेच Download
सूचना: ही सामान्य शैक्षणिक माहिती आहे, कायदेशीर, आर्थिक किंवा तांत्रिक सल्ला नाही. कायदे, दर आणि प्रक्रिया बदलू शकतात. अंतिम निर्णयापूर्वी पात्र तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Author: Pramod Jadhav, Civil Engineer आणि MahaRERA Consultant (S Curve Services, Pune)



Reviews
There are no reviews yet.