LIVE ऑनलाइन कार्यशाळा
पुनर्विकास आणि स्वयंपुनर्विकास Workshop
निर्णयाआधी संपूर्ण समज: Developer-led की स्वयंपुनर्विकास, प्रक्रिया, Agreement आणि बँक कर्ज.
📅 दिनांक आणि वेळ
रविवार, 22 नोव्हेंबर 2026 • दुपारी 4.00 ते संध्याकाळी 6.00
⏱ कालावधी
2 तास: 1.5 तास सत्र + 0.5 तास प्रश्नोत्तर
💻 कुठे
Zoom (Link नोंदणीनंतर लगेच)
नोंदणीसोबत काय मिळेल?
- ✅ 2 तास LIVE: 1.5 तास सत्र + 0.5 तास प्रश्नोत्तर
- ✅ Video Recording
- ✅ Notes आणि नवीनतम GR प्रती
- ✅ कॉल / WhatsApp वर पाठपुरावा (हात धरून मार्गदर्शन)
या कार्यशाळेत काय शिकाल?
- पुनर्विकासाची प्रक्रिया, सुरुवातीपासून ताब्यापर्यंत
- Developer-led की स्वयंपुनर्विकास? दोन्हींची तुलना
- 79A प्रक्रिया आणि सभासदांची संमती/ठराव
- UDCPR, FSI आणि TDR
- Developer निवड, निविदा आणि Development Agreement (Transit rent, Corpus, Bank Guarantee, PAAA)
- स्वयंपुनर्विकासासाठी लघु DPR आणि बँक कर्ज
- MahaRERA आणि सभासदांचे हक्क
₹999 फक्त, प्रति व्यक्ती
आत्ताच नोंदणी करा →
फक्त नाव, ईमेल आणि मोबाईल नंबर, एका पायरीत नोंदणी. सामान्य शैक्षणिक माहिती, कायदेशीर सल्ला नाही.
प्रश्न? WhatsApp: 9049092318