मराठीत Real Estate
घर, RERA आणि Redevelopment: तुमचे हक्क सोप्या मराठीत.
Real Estate 18 Years आणि 9+ वर्षांचा MahaRERA Consultant अनुभव असलेले Pramod Jadhav यांची 3 मराठी PDF पुस्तकं. Checklist, उदाहरणं
Real Estate with Pramod
Society
Redevelopment
संपूर्ण मार्गदर्शक
Redevelopment
संपूर्ण मार्गदर्शक
Eligibility पासून PAAA पर्यंत · 6 प्रकरणं
Pramod Jadhav
तुम्हाला कोणतं पुस्तक हवं?
तुमच्या परिस्थितीनुसार निवडा. प्रत्येक पुस्तक ₹299, PDF स्वरूपात.
Flat घ्यायचा विचार करताय?
Home Buyer’s Due Diligence Handbook 2026
Booking आधी RERA, Title, खरी किंमत (IGR), Agreement आणि Home Loan ची तपासणी.
Possession ला उशीर? Builder ऐकत नाही?
MahaRERA Homebuyer’s Handbook 2026
Section 18 Interest, RERA Complaint आणि तयार Letter Formats, मराठीत.
Real Estate with Pramod
Society
Redevelopment
संपूर्ण मार्गदर्शक
Redevelopment
संपूर्ण मार्गदर्शक
Eligibility पासून PAAA पर्यंत · 6 प्रकरणं
Pramod Jadhav
Society Redevelopment चा विचार?
Society Redevelopment संपूर्ण मार्गदर्शक
Eligibility पासून PAAA पर्यंत, Committee आणि Members दोघांसाठी, 70+ Checklist मुद्दे.
पुस्तक कसं मिळवायचं?
तीन सोप्या पायऱ्या.
पुस्तक निवडावरच्या तीनपैकी तुमच्या परिस्थितीला जुळणारं.
ऑनलाइन Payment करा“मिळवा” बटण दाबल्यावर तुम्ही या वेबसाईटच्या सुरक्षित Checkout वर जाल.
PDF वाचा आणि वापराMobile, Laptop वर वाचा किंवा Print काढा.
Pramod Jadhav
Real Estate 18 Years , MahaRERA मध्ये 9+ वर्षांचा Consultancy अनुभव. Instagram आणि YouTube वर रोज Homebuyers आणि Societies साठी RERA व Redevelopment चे हक्क मराठीत समजावतो.