ऑनलाइन Workshops
LIVE मराठी कार्यशाळा, Recording आणि पाठपुराव्यासह. Workshop निवडा आणि एका पायरीत नोंदणी करा.
📅 रविवार, 22 नोव्हेंबर 2026 • सकाळी 10.00 ते दुपारी 12.00
MahaRERA Workshop
ताबा उशीर, Agreement, Parking, Defect Liability आणि RERA तक्रार, सगळं Step-by-step मराठीतून.
₹699 प्रति व्यक्ती • 2 तास
माहिती आणि नोंदणी →
📅 रविवार, 22 नोव्हेंबर 2026 • दुपारी 4.00 ते संध्याकाळी 6.00
पुनर्विकास आणि स्वयंपुनर्विकास Workshop
निर्णयाआधी संपूर्ण समज: Developer-led की स्वयंपुनर्विकास, प्रक्रिया, Agreement आणि बँक कर्ज.
₹999 प्रति व्यक्ती • 2 तास
माहिती आणि नोंदणी →