MahaRERA Workshop

LIVE ऑनलाइन कार्यशाळा

MahaRERA Workshop

ताबा उशीर, Agreement, Parking, Defect Liability आणि RERA तक्रार, सगळं Step-by-step मराठीतून.

📅 दिनांक आणि वेळ
रविवार, 22 नोव्हेंबर 2026 • सकाळी 10.00 ते दुपारी 12.00
⏱ कालावधी
2 तास: 1.5 तास सत्र + 0.5 तास प्रश्नोत्तर
💻 कुठे
Zoom (Link नोंदणीनंतर लगेच)

या कार्यशाळेत काय शिकाल?

  • Project ची माहिती MahaRERA website वर कशी तपासायची
  • Allotment Letter आणि Agreement to Sale मधले महत्त्वाचे मुद्दे
  • Parking Rights आणि कराराच्या अटी
  • ताबा उशिरा झाल्यास पर्याय: पैसे परत की व्याजासह प्रतीक्षा
  • 5 वर्षांची Defect Liability
  • RERA तक्रार: कागदपत्रं, काय करायचं आणि काय टाळायचं
  • Builder ला पाठवायची पत्रं (Letter Formats)
₹699 फक्त, प्रति व्यक्ती
आत्ताच नोंदणी करा →

फक्त नाव, ईमेल आणि मोबाईल नंबर, एका पायरीत नोंदणी. सामान्य शैक्षणिक माहिती, कायदेशीर सल्ला नाही.

प्रश्न? WhatsApp: 9049092318

Scroll to Top