Company Profile

S Curve Services

RERA, Homebuyer संरक्षण आणि Society Redevelopment साठी Civil Engineer-led मार्गदर्शन. A602, Vision Ace, Tathawade,Pune-411033.

S Curve Services ही Pune मधली RERA Consultancy आहे. संस्थापक Pramod Jadhav हे Civil Engineer असून त्यांना MahaRERA Consultancy मध्ये 9+ वर्षांचा अनुभव आहे. Estimation, Planning आणि RERA या क्षेत्रांमध्ये Builder-बाजूचा अनुभव असल्यामुळे Builders आणि Homebuyers दोघांच्या अडचणी प्रत्यक्ष माहीत आहेत.

“Real Estate with Pramod” या नावाने ते Instagram आणि YouTube वर Homebuyers आणि Housing Societies साठी RERA व Redevelopment चे हक्क सोप्या मराठीत समजावतात. तीन मराठी PDF पुस्तकं या मार्गदर्शनाचं सविस्तर रूप आहेत.

एक नजर

संस्थाS Curve Services
BrandReal Estate with Pramod
संस्थापकPramod Jadhav, Civil Engineer
अनुभवMahaRERA Consultancy मध्ये 9+ वर्षे
OfficeA602, Vision Ace, Tathawade,Pune-411033
संपर्क9049092318 (फोन / WhatsApp)

आमच्या सेवा

  • MahaRERA Project Registration
  • RERA Agent Registration
  • QPR, Form 1/2/3 आणि Compliance
  • Homebuyer Complaint Handling
  • Possession Delay Interest Claims
  • Home Buyer Due Diligence Report
  • Possession वेळी Home Inspection
  • Society Redevelopment Guidance

आमचा दृष्टिकोन

  • सोपी मराठी भाषा: कायदेशीर शब्दांऐवजी समजेल असं मार्गदर्शन.
  • Checklist आणि कागदपत्रं: प्रत्येक पायरीसाठी तयार यादी.
  • Civil Engineer ची नजर: Site, Estimation आणि Feasibility चा प्रत्यक्ष अनुभव.

संपर्क करा

S Curve Services, A602, Vision Ace, Tathawade,Pune-411033

Real Estate with Pramod
Pramod Jadhav · Civil Engineer · MahaRERA Consultant
S Curve Services, A602, Vision Ace, Tathawade,Pune-411033
या वेबसाईटवरील आणि पुस्तकांतील माहिती सर्वसाधारण शैक्षणिक उद्देशासाठी आहे; ती कायदेशीर, आर्थिक किंवा तांत्रिक सल्ला नाही. © 2026 Pramod Jadhav.
Scroll to Top