MahaRERA Homebuyer’s Handbook 2026

₹299.00

Possession ला उशीर? Builder ऐकत नाही? Flat बुकिंगपासून Possession पर्यंत तुमचे सगळे RERA हक्क सोप्या मराठीत. Civil Engineer आणि 9+ वर्षांचा अनुभव असलेले MahaRERA Consultant Pramod Jadhav यांचं 55 पानी मार्गदर्शक: 11 अध्याय + 2 Bonus अध्याय, 15+ Checklist आणि 2 तयार पत्र नमुने. PDF, ₹299 एकदाच.

SKU: REWP-MAHARERA-2026 Category: Tags: , , , , , ,

Possession ला उशीर? Builder ऐकत नाही? तुमचे हक्क जाणून घ्या

Flat घेताना आणि Possession मिळेपर्यंत प्रत्येक पायरीवर RERA तुम्हाला कोणते हक्क देतो, हे बहुतेक खरेदीदारांना माहीत नसतं. Civil Engineer आणि 9+ वर्षांचा MahaRERA Consultancy अनुभव असलेले Pramod Jadhav यांनी हे सगळं सोप्या मराठीत, Checklist आणि तयार पत्र नमुन्यांसह मांडलं आहे.

या पुस्तकात काय मिळेल

  • RERA 10 मिनिटांत: Carpet Area चं गणित आणि 12 महत्त्वाची कलमं
  • Booking आधी तपासणी: Builder ची RERA वर 8-point तपासणी
  • जाहिरातीतले खोटे दावे: 5 खोटे दावे आणि QR Code नियम
  • Parking Rights: Garage, Covered, Open (Supreme Court निकालासह)
  • Model Allotment Letter आणि Agreement for Sale: Clause by clause (cancellation कपात table, payment schedule, ±3% carpet area)
  • 3 RERA Bank Accounts: तुमचे पैसे कसे सुरक्षित राहतात
  • Possession Delay: व्याज की Refund? Section 18, हिशोबाचं उदाहरण आणि 12-point possession checklist
  • 5 वर्षे Defect Liability: Section 14(3) कसा वापरायचा
  • RERA Complaint: Documents, Conciliation, Appeal आणि Recovery
  • Builder ला शिक्षा: RERA खाली Sections 59 ते 64
  • Builder दिवाळखोरीत गेला तर: IBC / NCLT मार्गदर्शन
  • Bonus 1: Society Election Guide: 2019 सुधारणा, 250 सभासद नियम
  • Bonus 2: Tenant Verification Guide: नवीन BNS/BNSS दंड, Pune/PCMC प्रक्रिया
  • परिशिष्ट: Master Timeline, महत्त्वाचे आकडे, शब्दकोश, Websites आणि 2 ready-to-use letter formats (Defect claim, Delay interest)

हे पुस्तक कोणासाठी?

  • Flat घेणारे आणि नुकतंच Possession घेतलेले खरेदीदार
  • Builder च्या उशिरामुळे किंवा वादामुळे अडकलेले खरेदीदार
  • Housing Society चे Committee सदस्य आणि घरमालक

पुस्तकाबद्दल थोडक्यात

  • भाषा: मराठी (आवश्यक तिथे English legal terms)
  • स्वरूप: PDF, 55 पानं, A4 (Print-friendly), 2026 Edition
  • 11 अध्याय + 2 Bonus अध्याय, 15+ Checklist, 2 तयार पत्र नमुने
  • किंमत: ₹299 एकदाच
  • Payment नंतर Download Link तुमच्या Email वर मिळेल

Disclaimer: हे पुस्तक सर्वसाधारण शैक्षणिक उद्देशासाठी आहे. ही माहिती कायदेशीर, आर्थिक किंवा तांत्रिक सल्ला नाही. कायदे, नियम आणि आदेश बदलू शकतात. निर्णय घेण्यापूर्वी पात्र वकील, CA किंवा संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्या.

Scroll to Top