Books

मराठी PDF पुस्तकं

तीन पुस्तकं, प्रत्येकी ₹299. तुमच्या परिस्थितीला जुळणारं निवडा.

Home Buyer's Due Diligence Handbook 2026 cover

Flat घ्यायचा विचार करताय?

Home Buyer’s Due Diligence Handbook 2026

आयुष्यभराची कमाई लावण्याआधी, हे तपासलं का?

44 पानं · PDF9 अध्याय + 2 Bonus60+ Checklist Points
₹299एकदाच · PDF₹299 मध्ये मिळवा

पुस्तकात काय मिळेल

  • RERA व Project Registration तपासणीStatus, QPR आणि Sanctioned Plan कसे तपासायचे
  • जमिनीचा मालकी हक्क (Title) पडताळणी7/12, Encumbrance Certificate आणि ecourts.gov.in
  • RERA Bank Account आणि Payment Safetyतुमचे पैसे कुठे आणि कसे सुरक्षित राहतात
  • खरी किंमत तपासा (IGR Maharashtra)त्याच Project मधले नोंदणीकृत व्यवहार आणि Ready Reckoner Rate
  • Stamp Duty, Registration Fee आणि GSTखरेदीचा पूर्ण खर्च
  • Agreement for Sale आणि Booking च्या अटीCarpet Area, Possession, Cancellation, Parking
  • Home Loan, Site भेट आणि Broker पडताळणीDisbursement, Pre-EMI, Tripartite Agreement
  • Bonus 1: Redevelopment Flat खरेदीRehab vs Sale Component, 51% संमती
  • Bonus 2: Possession वेळी Home InspectionRoom-by-Room Checklist आणि Snag List
  • Master Pre-Booking ChecklistPrint काढून वापरता येणारी एक पानी यादी

हे पुस्तक कोणासाठी?

  • Flat किंवा Property घेण्याचा विचार करणारे
  • Booking करण्याआधी थांबून तपासणी करू इच्छिणारे
  • Home Loan घेणारे खरेदीदार
  • Redevelopment मधून Flat घेणारे
MahaRERA Homebuyer's Handbook 2026 cover

Possession ला उशीर? Builder ऐकत नाही?

MahaRERA Homebuyer’s Handbook 2026

Builder कडून Interest मागण्याचा हक्क तुम्हाला आहे.

55 पानं · PDF11 अध्याय + 2 Bonusमराठी
₹299एकदाच · PDF₹299 मध्ये मिळवा

पुस्तकात काय मिळेल

  • Section 18 Delay Interest चा हिशेबउदाहरणासह, Interest की Refund हे कसं ठरवायचं
  • RERA Complaint Step by StepDocuments पासून निकालापर्यंत: Conciliation, Appeal आणि Recovery
  • तयार Letter / Notice FormatsDefect आणि Delay Interest साठी वापरायला तयार नमुने
  • Builder आणि Project ची RERA वर तपासणी5 मिनिटांत 8 गोष्टी
  • Model Allotment Letter आणि Agreement for Saleखरेदीदारासाठी काय महत्त्वाचं
  • 3 RERA Bank Accounts आणि Parking Rightsतुमचे पैसे कसे सुरक्षित राहतात
  • Defect Liability: 5 वर्षे Free दुरुस्तीSection 14(3) कसा वापरायचा
  • Builder ला शिक्षा आणि दिवाळखोरी (IBC)Sections 59 ते 64, आणि तुमचे हक्क
  • Bonus: Housing Society ManagementSociety Election आणि Tenant Verification Guide

पुस्तकातील Interest चे आकडे केवळ उदाहरणे आहेत. प्रत्यक्ष रक्कम तुमच्या Agreement, तारखा आणि लागू दरावर अवलंबून असते.

हे पुस्तक कोणासाठी?

  • Flat घेतला आणि Possession ला उशीर झालेले खरेदीदार
  • नवीन Flat घेण्याचा विचार करणारे
  • Builder शी वाद सुरू असलेले Homebuyers
  • RERA ची प्रक्रिया मराठीत समजून घ्यायची असलेले
Real Estate with Pramod
Society
Redevelopment
संपूर्ण मार्गदर्शक
30 Sept 2026 GR सह · 7 प्रकरणं
Pramod Jadhav
Society Redevelopment संपूर्ण मार्गदर्शक cover

Society Redevelopment चा विचार?

Society Redevelopment संपूर्ण मार्गदर्शक

करोडोंचा निर्णय घेण्याआधी, पूर्ण प्रक्रिया समजून घ्या.

43 पानं · PDF 7 प्रकरणं 100+ Checklist मुद्दे
₹299एकदाच · PDF₹299 मध्ये मिळवा

पुस्तकात काय मिळेल

  • Redevelopment Eligibility8 मुद्द्यांची पात्रता Checklist
  • Deemed ConveyancePRATYAY Portal सह Step-by-Step प्रक्रिया आणि कागदपत्रांची यादी
  • Feasibility ChecklistPlot, FSI (UDCPR), उंची मर्यादा, Project Cost, Sales Survey, Approvals
  • Committee Kit79A Process, 51% Consent, Agreement मधले सापळे, Developer तुलना, Bank Guarantee, Corpus
  • Member KitHidden Costs, Transit Rent, Nominee vs Legal Heir, Home Loan, GST, POA, Share Certificate
  • PAAA Checklistघर सोडण्यापूर्वी तपासायचे 10 मुद्दे
  • 10 टप्प्यांचा Redevelopment Roadmapआणि प्रत्येक प्रकरणानंतर तुमच्या Society साठी नोंदींचं पान

हे पुस्तक कोणासाठी?

  • Housing Society चे Committee सदस्य (Chairman, Secretary, Treasurer)
  • Redevelopment होणाऱ्या इमारतींमधले Flat Owners
  • Pune, PCMC, Mumbai आणि महाराष्ट्रातले Homebuyers
Society Management – Practical Guide (मराठी E-Book PDF)
सोसायटी समितीसाठी

Society Management – Practical Guide (मराठी E-Book PDF)

तुमच्या सोसायटीचा कारभार कायद्याच्या चौकटीत — नवीन आणि जुन्या दोन्ही सोसायट्यांसाठी. 28 अध्याय, 6 Ready Formats, Compliance Calendar आणि Committee Checklists असलेलं 42 पानांचं सोपं मराठी (English terms सह) मार्गदर्शन.

₹299 एकदाच • PDF
पुस्तक मिळवा, ₹299
MahaRERA Handbook आणि Due Diligence Handbook Bundle 2026 मराठी PDF
BEST VALUE BUNDLE

2 पुस्तकं, 1 Bundle
MahaRERA + Due Diligence Handbook 2026

Booking पासून ताब्यापर्यंत संपूर्ण मार्गदर्शन. RERA तक्रार, Agreement, Title, IGR किंमत, Home Loan आणि Possession Inspection, सगळं मराठीत.

✔ 2 PDF पुस्तकं   ✔ 99 पानं   ✔ Checklists + Letter Formats

₹598   ₹499
Bundle खरेदी करा

तुमचे प्रश्न

हे कोणत्या Format मध्ये आहे?

सगळी पुस्तकं PDF (A4) स्वरूपात आहेत, Mobile किंवा Laptop वर वाचता येतात आणि Print करता येतात.

Payment कुठे होते?

“मिळवा” बटण दाबल्यावर तुम्ही या वेबसाईटच्या Checkout पानावर जाता आणि तिथे Payment होतं. Payment Razorpay या Payment Gateway द्वारे होतं.

हे कायदेशीर सल्ला आहे का?

नाही. पुस्तकं सर्वसाधारण शैक्षणिक माहितीसाठी आहेत. तुमच्या विशिष्ट प्रकरणासाठी वकील किंवा तज्ज्ञाचा सल्ला घ्या.

माझ्या प्रकरणात प्रत्यक्ष मदत हवी असल्यास?

S Curve Services द्वारे RERA Consultancy, Complaint Handling, Due Diligence Report आणि Home Inspection सेवा उपलब्ध आहेत. WhatsApp वर किंवा 9049092318 वर संपर्क करा.

अजून प्रश्न आहे?

कोणतं पुस्तक तुमच्यासाठी योग्य आहे हे WhatsApp वर विचारा.

Real Estate with Pramod
Pramod Jadhav · Civil Engineer · MahaRERA Consultant
S Curve Services, A602, Vision Ace, Tathawade,Pune-411033
या वेबसाईटवरील आणि पुस्तकांतील माहिती सर्वसाधारण शैक्षणिक उद्देशासाठी आहे; ती कायदेशीर, आर्थिक किंवा तांत्रिक सल्ला नाही. © 2026 Pramod Jadhav.

Scroll to Top