करोडोंचा निर्णय घेण्याआधी, पूर्ण प्रक्रिया समजून घ्या — सुधारित आवृत्ती 2.0 (30 सप्टेंबर 2026 च्या नवीन शासन आदेशासह)
Society Redevelopment मध्ये Committee आणि Members दोघांनाही अनेक निर्णय घ्यावे लागतात: Developer निवड, Agreement, Consent, Transit Rent आणि घर सोडण्याआधीची तपासणी. 30 सप्टेंबर 2026 रोजी शासनाने 4 जुलै 2019 चा GR रद्द करून पुनर्विकासाची नवीन कार्यपद्धती लागू केली आहे. हे मराठी मार्गदर्शक Redevelopment + RERA Consultant Pramod Jadhav यांनी नवीन आदेशानुसार अद्ययावत केलं आहे — Eligibility पासून PAAA (Permanent Alternate Accommodation Agreement) पर्यंतची संपूर्ण प्रक्रिया Checklist सह सोप्या भाषेत.
🆕 या आवृत्तीत नवीन काय?
- नवीन प्रकरण: 30 सप्टेंबर 2026 चा शासन आदेश — कलमनिहाय विश्लेषण, 12 टप्प्यांची नवीन कार्यपद्धती आणि 16 टप्प्यांचा कालमर्यादा तक्ता
- 2019 GR vs 2026 आदेश — 34 मुद्द्यांचा तुलनात्मक तक्ता (नवीन / बदल / कायम)
- 51% प्रत्यक्ष उपस्थिती, VC द्वारे सहभाग, गुप्त मतदान, Bank Guarantee चा नवीन नियम — सगळं सोप्या भाषेत
- सर्व प्रकरणं अधिक सविस्तर; Requisition पत्राचा नमुना, Master Checklist आणि शब्दसूची
या पुस्तकात काय मिळेल
- Redevelopment Eligibility: पात्रता Checklist, पुनर्विकासाचे 4 प्रकार, Structural Audit वर्गवारी, सुरुवातीची कागदपत्रं
- Deemed Conveyance: PRATYAY Portal सह Step-by-Step प्रक्रिया, कागदपत्रांची यादी आणि सामान्य चुका
- Feasibility आणि Project Report: Plot, FSI (UDCPR), उंची मर्यादा, Project Cost, Sales Survey, Approvals + तुमच्या Society साठी Feasibility Worksheet
- नवीन शासन आदेश 2026: Developer निवडीची सभा, करारनाम्यातील 11 बंधनकारक अटी, सदनिका वाटप, समूह पुनर्विकास, पारदर्शकता आणि कारवाई
- Committee Kit: 79अ प्रक्रिया, 51% बहुमत आणि VC, Agreement मधले 5 सापळे, Committee च्या 7 चुका, PMC निवड, Developer तुलना, Bank Guarantee, Corpus, Self vs Builder, निबंधक Compliance तक्ता
- Member Kit: नवीन आदेशातील तुमचे हक्क, Hidden Costs, Transit Rent, Nominee vs Legal Heir, Home Loan, GST, POA, Share Certificate
- PAAA Checklist: घर सोडण्यापूर्वी तपासायचे 12 मुद्दे
- 10 टप्प्यांचा Redevelopment Roadmap, आणि प्रकरणांच्या शेवटी तुमच्या Society साठी नोंदींची पानं
हे पुस्तक कोणासाठी?
- Housing Society चे Committee सदस्य (Chairman, Secretary, Treasurer)
- Redevelopment होणाऱ्या इमारतींमधले Flat Owners
- Pune, PCMC, Mumbai आणि महाराष्ट्रातले Homebuyers
पुस्तकाबद्दल थोडक्यात
- भाषा: मराठी (आवश्यक तिथे English शब्द)
- स्वरूप: PDF, 43 पानं, 7 प्रकरणं, 100+ Checklist मुद्दे, Clickable Index
- आवृत्ती: सुधारित आवृत्ती 2.0 (नोव्हेंबर 2026)
- किंमत: ₹299 एकदाच
- Payment नंतर Download Link लगेच मिळेल आणि तुमच्या Email वरही पाठवली जाईल
Disclaimer: हे पुस्तक सर्वसाधारण शैक्षणिक उद्देशासाठी आहे. ही माहिती कायदेशीर, आर्थिक किंवा तांत्रिक सल्ला नाही. शासन आदेशांचा सारांश सोप्या भाषेत दिला आहे; कायदेशीर हेतूंसाठी मूळ आदेश वाचा. कायदे, नियम आणि आदेश बदलू शकतात. निर्णय घेण्यापूर्वी पात्र वकील, CA किंवा संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्या.




Reviews
There are no reviews yet.