लेखकाविषयी
नमस्कार, मी Pramod Jadhav
Civil Engineer · MahaRERA Consultant
मी Civil Engineer आहे आणि गेली 9+ वर्षे MahaRERA Consultancy मध्ये काम करतोय. Builders साठी RERA Registration करताना आणि खरेदीदारांच्या तक्रारी हाताळताना एकच गोष्ट वारंवार दिसली: बहुतेक लोकांना आपले हक्कच माहीत नसतात.
म्हणून “Real Estate with Pramod” वर मी Homebuyers आणि Housing Societies साठी RERA, Possession Delay, Flat खरेदीची तपासणी आणि Redevelopment चे हक्क सोप्या मराठीत समजावतो. या वेबसाईटवरची तीन पुस्तकं त्याच मार्गदर्शनाचं सविस्तर, Checklist सह रूप आहेत.
- 9+ वर्षे MahaRERA Consultancy
- Civil Engineer
- Estimation आणि Feasibility
- Society Redevelopment
S Curve Services
RERA आणि Redevelopment साठी प्रत्यक्ष मदत. A602, Vision Ace, Tathawade,Pune-411033.
- MahaRERA Project Registration
- RERA Agent Registration
- QPR, Form 1/2/3 आणि Compliance
- Homebuyer Complaint Handling
- Possession Delay Interest Claims
- Home Buyer Due Diligence Report
- Possession वेळी Home Inspection
- Society Redevelopment Guidance
प्रश्न आहे? थेट विचारा
पुस्तकं किंवा सेवांबद्दल WhatsApp वर Message करा.